माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना अटक
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील निवास्थानी छापेमारी केली होती. तर आज ईडीने त्यांच्या स्वीय सहायकांना अटक केली आहे. संजीव पलांडे आणि…