जम्मू-काश्मीरचा काही भाग पर्यटनासाठी खुला
दिल्ली,दि.२७ : देशात अनलॉक सुरू झाल्यापासून हळूहळू पर्यटन,हॉटेल तसेच अनेक ठिकाणी सवलती देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रशासनाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त गुलमर्ग…