ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

जिल्हाधिकारी

केळीची निर्यातवाढीसाठी नियोजनबध्द प्रयत्न करणार

सोलापूर : करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील केळीची निर्यात वाढावी यासाठी आराखडा तयार करुन नियोजनबध्द प्रयत्न करु, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सांगितले. करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील गावातील केळी उत्पादक…

रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे ; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे प्रतिपादन

सोलापूर  : ‘रस्ता सुरक्षा अभियान’ लोकअभियान बनायला हवे तरच रस्ता सुरक्षेबाबत जाणीव जागृती होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, शहर आणि ग्रामीण पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम…

सफाई कामगारांच्या सद्यस्थितीची माहिती सादर करा ; जिल्हाधिकारी शंभरकरांच्या सूचना

सोलापूर : जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या कृती आराखड्याबाबत सद्यस्थितीची माहिती सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांच्या…

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेत धर्मगुरू, सामाजिक संस्था होणार सहभागी

            सोलापूर, दि. 23 : सोलापूर जिल्ह्यात 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ झाला असून लोकप्रतिनिधींसोबतच आता विविध धर्माचे धर्मगुरू आणि सामाजिक संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी …

जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी

सोलापूर,दि.22: ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ मोहिमेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठ लाख दहा हजार 739 घरांचे आणि 36 लाख 48 हजार 331 लोकांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली.…
Don`t copy text!