पोटासाठी आयुष्यभर बायकापोरांना सोबत घेऊन भटकंती करणाऱ्या धनगर समाज बांधवाना सरकार लसीकरण कधी करणार ?…
अक्कलकोट : देशात सध्या कोरोनाने प्रचंड हाहाकार उडाला असल्याने कोरोनाच्या दुसर्या टप्प्यात मृत्यू दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकजणांना भिती सतावत आहे. सध्या शासनाकडून लसीकरण चालू आहे पण लोकसंख्येच्या प्रमाणात लसीचे डोस अत्यंत अल्प…