ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

सीईओ स्वामी यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत फक्त महिलांसाठी कोविड लसीकरण सत्र यशस्वी

सोलापुर :  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोविड लसीकरण कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राखी पौर्णिमेचे औचित्य साधून खास महिला भगिनींसाठी सोमवारी 23 ऑगस्ट रोजी विशेष लसीकरण सत्राचे जिल्हाभरात आयोजन…

लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड

औरंगाबाद, दिनांक 23 : कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी शासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. यासह प्रत्येक पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे…

पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची माहिती तात्काळ सादर करा-पालकमंत्री सतेज पाटील यांच्या…

कोल्हापूर : पूरबाधित नागरिकांना जलदगतीने आर्थिक मदत  देण्यासाठी पुरामुळे झालेल्या नुकसानीचे 100 टक्के पंचनामे तात्काळ पूर्ण करुन ही माहिती मंगळवारपर्यंत सादर करा, अशा सूचना करुन सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरु झाले असून पूर बाधितांनी सहकार्य…

जिल्ह्यातील विकास कामे करताना स्थानिक संस्कृती व परंपरांचे जतन करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पालघर, दि. 19 :- जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व कला देशामध्ये प्रसिद्ध आहेत. वारली चित्रकला तर जागतिकस्तरावर पोहचली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विकास कामे करताना आदिवासी संस्कृती व परंपरा यांचे जतन करून विकास कामे करावीत व नवीन…

सर्वांगीण विकासासोबत जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे…

सोलापूर, दि.15: जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री…

सोलापूर जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण, नागरिकांनी काळजी घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे…

सोलापूर,दि.14: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता होती. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण…

पूरपरिस्थितीमुळे बाधित नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा – पालकमंत्री…

कोल्हापूर,दि.23 : सध्याच्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांचे आणि जनावरांचे  तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, अशा सूचना देवून प्रयाग चिखली, आंबेवाडी, आरे यासह पुराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या गावातील…

पंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा, संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने…

पंढरपूर : कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून…

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे; मुख्यमंत्री उद्धव…

पंढरपूर दि. 20 – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे…

कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट, टीका या चतुःसूत्रीचा प्रभावी…

कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर आणखी कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि टीका (लसीकरण) या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी…
Don`t copy text!