दुर्दैवी घटना ! भंडारा जिल्हा रुग्णालयात आग; १० चिमुकल्याचा होरपळून मृत्यू
भंडारा : संपूर्ण देशाला हादरवणारी घटना भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलीय.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला ( SNCU) लागलेल्या आगीत दहा चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारच्या…