अक्कलकोट ट्रॉमा केअरसाठी शिष्टमंडळाने घेतली शिंदे यांची भेट, आरोग्यमंत्री टोपे यांना शिंदे यांचे…
अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शिष्टमंडळाने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आणि या विषयावर चर्चा केली. त्यानंतर तातडीने…