जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना अरुण बोंगिरवार पुरस्कार जाहीर, ग्रामीण भागातील सांडपाणी…
मुंबई,दि.६ : राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांच्या नावाने ग्रामीण भागातील उत्तम सेवेसाठी दिला जाणारा ‘पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स ॲवॉर्ड’ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना जाहीर झाला आहे.
राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार…