स्टार मित्र सोलापूर मंडळातर्फे आयोजित शिबिरात ३१ जणांनी केले रक्तदान
अक्कलकोट, दि.४ : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे सोलापूरच्या स्टार मित्र मंडळाच्यावतीने आयोजित शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले.
सोलापूर येथील डाॅ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व…