ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

तहसीलदार अंजली मरोड

बाळासाहेब शिरसाट अक्कलकोटचे नवे तहसीलदार म्हणून नियुक्ती

अक्कलकोट : अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या प्रभारी तहसीलदार पदी बाळासाहेब शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे .त्यांनी गुरुवारी पदभार घेतला. शिरसाट हे यापूर्वी माण, भोर आणि पाटण तालुक्यामध्ये नायब तहसीलदार म्हणून काम केले आहे. त्यानंतर…

कोरोना संकटात रुग्णवाहिकेमुळे नागरिकांचा जीव वाचेल, अक्कलकोट येथे खासदार निधीतून मिळाली रुग्णवाहिका

अक्कलकोट,दि.२ : कोरोना महामारीमध्ये जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्याचा विचार करून रुग्णवाहिकेची सोय केली आहे, त्याचा लाभ गरजू रुग्णांना नक्की होईल आणि त्यांचा जीव वाचेल, असे प्रतिपादन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले.…

अक्कलकोट तालुक्यात रॅपिड व आरटीपीसीआर टेस्टिंग मोहीम सुरु, २६ जूनपर्यंत राहणार मोहीम

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात सध्या काही अंशी कोरोना नियंत्रणात आला आहे. अशा स्थितीमध्ये गावोगावी रॅपिड अँटीजन टेस्टला सुरुवात केली असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यात सध्या कोरोना पाॅजिटिव्ह रुग्ण संख्या व…

रॅपिड टेस्टिंगवर भर देत हंजगीकरांनी केली कोरोनावर मात ; ग्रामस्थांच्या एकजुटीला प्रशासनाची साथ

अक्कलकोट :  हंजगी ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि प्रशासनाने टेस्टिंगवर भर दिल्यामुळे गावची वाटचाल कोरोना मुक्त गावाच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनीही आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. पूर्वी या गावात टेस्टिंगला प्रचंड विरोध…

तिसऱ्या लाटेच्या पूर्वी जिल्ह्यात १२ लाख बालकांची होणार तपासणी, अक्कलकोटच्या आढावा बैठकीत मुख्य…

अक्कलकोट, दि.३ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात बारा लाख बालकांची आरोग्य तपासणी होणार असून या मोहिमेला अक्कलकोट येथे देखील लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप…

शुभवार्ता : अक्कलकोट तालुक्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर वाढला

मारुती बावडे अक्कलकोट : एकीकडे जागतिक महामारी आणि कोरोनाचे वातावरण त्यातच स्त्रीभ्रूण हत्या करून मुलींचे प्रमाण कमी करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत.परंतु अक्कलकोट तालुका मात्र याला अपवाद ठरला आहे. आयसीडीएसच्या विविध…

कलहिप्परगेत दुसऱ्या दिवशीही रानगव्याचा शोध सुरूच, वन विभागाने परिसरातील गस्त वाढवली

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कलरहिप्परगे शिवारात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्याने धुमाकूळ माजवला असून दुसर्‍या दिवशीही त्याचा शोध होऊ शकला नाही. आज दिवसभर वनविभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला. त्याच्यामुळे…

हालचिंचोळी तलावाच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ,आमदार कल्याणशेट्टी यांचा पाठपुरावा

अक्कलकोट दि.२५ : अनेक वर्षांपासून बेदखल झालेल्या हालचिंचोळी येथील साठवण तलावाच्या स्वच्छता व डागडुजी कामाला प्रारंभ झाला आहे. यामुळे भविष्यातील मोठा अनर्थ टळला आहे. त्या कामाचा शुभारंभ आमदार सचिन कल्यांणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.…

बनावट नोंद प्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी यांना खातेनिहाय चौकशीची प्रातांची नोटीस, सुलेरजवळगे येथील…

अक्कलकोट : पतीच्या निधनानंतर वारस म्हणून कायदेशीर पत्नी आणि मुलांची नावे न लावता बनावट प्रतिज्ञापत्र आणि खोटी कागदपत्रे वापरून संगनमताने अनधिकृत महिलेचे नांव सात बारा उतारावर लावल्याप्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकारी यांना निलंबित करून…

हंजगीत वाढत्या मृत्यू प्रकरणी तहसीलदारांनी घेतली ग्रामस्थांची भेट, टेस्टबाबत ग्रामस्थांचे केले…

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यात ग्रामीण भागात गेल्या काही दिवसा पासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मृत्यू प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.या वाढत्या मृत्यू प्रमाणामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.तेव्हा…
Don`t copy text!