ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

तहसीलदार अंजली मरोड

मुलाच्या स्मरणार्थ अक्कलकोट कोविड सेंटरला दिले ऑक्सीजन मशीन भेट

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून स्वर्गीय चिरंजीव वेदांग विजयकुमार चव्हाण यांच्या स्मरणार्थ समाजसेवक विजय चव्हाण यांनी दोन ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन अक्कलकोट कोविड सेंटरला भेट…

सामूहिक विवाह सोहळ्यावरचा खर्च कोरोना रुग्णांसाठी ही बाब कौतुकास्पद ; आमदार कल्याणशेट्टी यांचे…

अक्कलकोट,दि.१९ : सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी दरवर्षी होणारे खर्च कोरोना काळात वाचाला आहे. पण याचा उपयोग अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेले १०० ऑक्सिजन बेडची सुविधा गरीब रुग्णांसाठी एक वरदान ठरेल.ज्यातून सध्या…

कोरोनात मरण पावलेल्या पोलीस पाटीलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, अक्कलकोट पोलीस पाटील संघटनेचा…

अक्कलकोट दि.१७ : मिरजगी (ता.अक्कलकोट ) येथील पोलिस पाटील कै. शिवलिंग निंबाळ यांच्या कुटुंबियाना पोलिस पाटील संघाकडून संकलन झालेल्या ६२ हजार रुपयांच्या आर्थीक मदतीचे नुकतेच वाटप करण्यात आले.यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाटील…

अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढला,काळजी घ्या,आढावा बैठकीत तहसीलदार मरोड यांचे आवाहन

अक्कलकोट :सध्या अक्कलकोट तालुक्याचा मृत्युदर हा सहा टक्क्यावर गेला असून १५ दिवसात ३५ रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत आहे.नगरपरिषदेने अंत्यविधी करण्यासाठी टेंडर काढले आहे. हे पाहता कोरोनाचे संकट किती भयावह…

दुधनीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली, भाजीपाला खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी

गुरुशांत माशाळ, दुधनी दि ०४ :जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही शहरात आठवडी बाजार न घेण्याचे आदेश दिले होते. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती देखील व्यक्त केली होती. परंतु या आदेशाची…

कुरनूरच्या मोरे प्रतिष्ठानने दिले कोव्हिडं सेंटरला १० फायर सिलेंडर, सामाजिक बांधिलकी जपण्याचा…

अक्कलकोट, दि.३० : लोकनेते स्व.ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान कुरनूर यांच्यावतीने अक्कलकोट येथील कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटरला दहा फायर सिलेंडर देण्यात आले.शुक्रवारी ,अक्कलकोट येथील तहसील कार्यालयात प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी…

अक्कलकोटमध्ये उद्यापासून शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी; मुख्याधिकारी सचिन पाटील यांची माहिती

अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोटमध्ये आजपासून शासनाच्या नव्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली आहे.सोमवारी रात्री आठ वाजल्या पासुनच या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली…
Don`t copy text!