अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर द्या ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
सोलापूर : जिल्ह्यातील अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.…