ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर

अक्कलकोटमधील सीसीटीव्ही कॅमेरे गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार, देखभाल व दुरुस्तीचा खर्च नगरपालिका…

अक्कलकोट  : नूतन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि मुख्याधिकारी सचिन पाटील  यांच्या  सहकार्यातून अक्कलकोट मधील सीसीटीव्ही कॅमेरे गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार आहेत. याबाबतचा निर्णय आज अक्कलकोट नगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पोलीस…

पंढरपूर परिसरात 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरल असलं तरी धोका मात्र कायम आहे. यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आसपासच्या गावात 17 ते 25 जुलै 2021 पर्यंत संचार बंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि…

‘प्रिसिजन’मुळे पंढरपूरच्या चिंचणीचा पाणीपुरवठा सौरऊर्जेवर !

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार आहे. प्रिसिजन उद्योगसमूहाच्या आर्थिक पाठबळावर राबविलेला हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरू शकेल. मंगळवारी (दि. २२…

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!

सोलापूर : आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू…

मराठा आरक्षणासाठी सोलापूरात ४ जुलै उग्र मोर्चा, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र…

सोलापूर : कोल्हापूरातील मूक मोर्चा नंतर  आता सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या ४ जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा काढणारच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष…

देशी, स्थानिक प्रजातींची झाडे लावा, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नागरिकांना आवाहन

सोलापूर, दि.१८: कोरोना कालावधीमध्ये नागरिकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजन मिळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वन विभागाच्या 'माझं रोप माझी जबाबदारी' या अभियानात सहभाग नोंदवून जास्तीत जास्त देशी, स्थानिक प्रजातीची झाडे लावावीत, असे…

म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत दक्ष रहा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि.18: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर ओढवणाऱ्या म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.…

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

सोलापूर,दि.16: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 16 जून ते 30 जून 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत…

“माझे मुल माझी जबाबदारी“ अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक – पालकमंत्री भरणे 

सोलापूर - कोरोनाच्या तिसरे लाटेचे पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हा परिषद राबवित असलेला “माझे मुल माझी जबाबदारी" अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक आहे. असे मत सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. होटगी येथे सोलापूर…

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला, परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी झाली नसून मृत्यू दरही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळून अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी न…
Don`t copy text!