दुधनीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली, भाजीपाला खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी
गुरुशांत माशाळ,
दुधनी दि ०४ :जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही शहरात आठवडी बाजार न घेण्याचे आदेश दिले होते. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती देखील व्यक्त केली होती. परंतु या आदेशाची…