ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

दत्तात्रय भरणे

राज्याच्या आरोग्य यंत्रणेत ४४२ नवीन रुग्णवाहिका दाखल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे दि.28 :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून सर्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात…

कोरोनाचे संकट दूर होऊ दे, सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे श्री…

सोलापूर : वर्षभरापासून कोरोनाची जागतिक महामारी सुरू आहे. देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दूर होऊन पुन्हा सोलापूरला गतवैभव प्राप्त होऊ दे, असे साकडे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री सिद्धरामेश्वरांकडे घातले. आज सोलापूरचे…

चिपळूण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेच्या कामांना गती देण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे…

मुंबई : चिपळूण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेसाठी जलविज्ञान विभागाकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र तसेच संबंधित कामाचे अंदाजपत्रक तयार करून, निधी उपलब्धतेनुसार योजनेच्या कामास तातडीने सुरुवात करावी. कोसंबी लघु पाटबंधारे योजनेसंदर्भातील…

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार

सोलापूर : दररोज बिबट्याचा वावर वेगळ्या गावात आढळत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना  काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. वन विभाग लवकरच बिबट्याला जेरबंद करेल किंवा ठार मारेल. बिबट्या ड्रोनद्वारेही न सापडल्यास हेलिकॉप्टरचीही मदत…

कर्नाळा आणि फणसाड अभयारण्यातील पर्यटन सुविधांचा विकास करणार : वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 1 : कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि फणसाड अभयारण्यातील पर्यटन सुविधांचा विकास करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. त्या दृष्टीकोनातून प्रकल्प अहवाल तयार करून महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डकडे तात्काळ पाठवावेत, असे…
Don`t copy text!