ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

दुधनी

जनता दरबारमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाले ‘बळ’,आगामी निवडणुकांसाठी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगानेच तालुक्यात राष्ट्रवादीने जनता दरबारचा नारळ अक्कलकोटमधूनच फोडल्याचे…

दुधनीतील शांतलींगेश्वर उद्यानाची दूरवस्था, नरगपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

गुरुशांत माशाळ दुधनी : अरे कुठे नेवून ठेवलाय बगीचा माझा? म्हणण्याची वेळ शहरातील बालगोपाळांवर आली आहे. भाजीपाला मार्केट येथील श्री शांतलिंगेश्वर उद्यानाची मोठी दुरावस्था झाली आहे. उद्यानामध्ये कचरा टाकण्याची कचरा कुंडी, डुकरे, म्हैस…

कर्नाटकात जात आहात? तर हे आवश्य वाचा, तुमच्यासाठी आहे ही महत्वाची बातमी

गुरुशांत माशाळ दुधनी दि. ०४ ऑगस्ट : देशात कोरोनाचा तिसरी लाट येण्या पूर्वीच कर्नाटक सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांकडून…

राष्ट्रवादी तर्फे जिल्ह्यात २ ऑगस्टपासून नागरीकांचा जनता दरबार, अक्कलकोट येथून होणार शुभारंभ

अककलकोट दि.२५ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री कार्यालय व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी ६८ जि.प.…

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त दुधनीत विविध सामाजिक संघटनातर्फे अभिवादन

गुरुशांत माशाळ, दुधनी दि.१४: दुधनी येथील शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आणि इतर सामाजिक संघटनांच्यावतीने आद्य समाज सुधारक, महानसंत, युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या ८९०वी जयंती यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरी करण्यात आली.महात्मा…

दुधनीत कोरोना चाचणीला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १३२ जणांनी केली तपासणी, सर्व अहवाल…

गुरुषांत माशाळ, दुधनी : "माझं दुकान माझे जवाबदारी" मााझा गाव कोरोना मुख्या गाव अंतर्गत दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना चाचणी मोहिमेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कोरोना चाचणी…

कर्नाटकात जाणार्‍यांना धक्का, कोरोना टेस्ट रिपोर्ट शिवाय ‘नो एन्ट्री’ दुधनी जवळील प्रकार

गुरुराज माशाळ दुधनी,दि.२३ : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. दुधनीपासुन जवळ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सिन्नुर गावाजवळील कर्नाटकच्या हद्दीत बळुर्गी गावाच्या सीमेवर कर्नाटक…

दुधनी रेल्वे स्टेशन येथे माल वाहतुक धक्क्याला मंजुरी; माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या…

दुधनी दि. १० : तालुक्यातील दुधनी रेल्वे स्टेशन येथे २०१५ पासुन पाठपुरावा करण्यात येत असलेल्या माल वाहतुक धक्क्यास मंजुरी मिळाली असुन बुधवार रोजी या माल वाहतुक धक्क्याचे शुभारंभ माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याहस्ते…

दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर अक्षता सोहळा साध्या पद्धतीने संपन्न

दुधनी  (गुरुराज माशाळ) : दुधनीच्या इतिहासात प्रथमच यंदा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वरांचा अक्षता सोहळा केवळ मोजक्या मानकरी आणि देवस्थान पंचकमीटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्या दिवशी मंगळवारी सांयकाळी शहरातील विविध ठिकाणी…

दुधनीत नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांची बिनविरोध निवड

दुधनी (गुरुराज माशाळ) : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील दुधनी नगर परिषदेच्या विविध समिती सदस्य व सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे, स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी उपनगराध्यक्ष विजयकुमार…
Don`t copy text!