एकमेकांच्या सहकार्याने राज्यातील जनतेसाठी काम करू; विकासकामात कोणताही अडथळा येऊ देणार नाही –…
नागपूर, दि. 20: राज्य शासनाच्या वतीने विकासकामासाठी आवश्यक ते सहकार्य केंद्र शासनाला करण्यात येईल. विकासाच्या प्रत्येक पावलावर एकमेकांसोबत राहून राज्यातील जनतेसाठी काम करू, हे करताना जनतेचे हित आणि राज्याच्या विकासाआड कुणालाही येऊ देणार…