काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल बनल्या कोरोना रूग्णांसाठी मसीहा,प्रभागातील नागरिकांसाठी सुरु केले…
सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे.रुग्णांना उपचार मिळणे अवघड बनले आहे.शिवाय बेड आणि ऑक्सिजन अभावी अनेकांचे बळी जात आहेत.गोरगरिबांना उपचारासाठी अक्षरशः वणवण भटकंती करावी लागत आहे.सोलापूरात रुग्णांची अवस्था…