ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

नरेंद्र मोदी पंतप्रधान

नाराजीच्या प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली “ही” प्रतिक्रिया

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळं पंकजा मुंडे नाराज असल्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन फेटाळून सर्व आरोप लावली आहे.…

लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम, २८ लाख ६६ हजार…

मुंबई, दि.६ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण…

मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यात रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला. मुख्यमंत्र्यांकडून…

मुंबई दि २४ : राज्यात रेमडीसीव्हीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख…

BIG ब्रेकिंग : 1 मेपासून अठरा वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार !

मुंबई,दि.१९ : कोरोना लसीकरणाबाबत एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाचा पुढचा टप्पा राबविण्यात येणार…

देशातील भ्रष्टाचार संपवणे सर्वांची जबाबदारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली,दि.२८ : देशातील भ्रष्टाचार संपवणे ही एका कुठल्या संस्थेची जबाबदारी नसून ती आपणा सर्वांची आहे आणि सगळ्यांनी मिळून हि कीड नष्ट करायला हवी,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे आयोजित…

देशातील विविध प्रकारच्या धान्यांच्या 17 प्रजाती देशाला समर्पित, शेतकऱ्यांचे योगदान विसरता येणार…

दिल्ली,दि.१६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध प्रकारच्या धान्यांच्या 17 प्रजाती देशाला समर्पित केल्या. देशात अन्नधान्याची क्रांती घडवून आणायचे असेल तर शेतकरी हा घटक महत्त्वाचा मानावा लागेल. covid-19 च्या काळातही…
Don`t copy text!