वाचन, श्रवण आणि लेखन सेवा महत्वाची – प्रा. नरेंद्र कुंटे ;श्री गुरुचरित्र ग्रंथ प्रकाशन…
सोलापूर, दि.१२ : श्री गुरुचरित्र पारायण करताना आपली तीन प्रकारे सेवा होत असते. गुरुचरित्रातील ओव्या जेव्हा आपल डोळ्यांनी वाचतो तेव्हा एक, ती ओवी वाचताना आपण त्याचे उच्चार करतो तेव्हा मुखातून होणारी दुसरी सेवा घडते. अशा प्रकारची ही…