कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय
मुंबई, दि. १० : राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि.७ डिसेंबर 2020 पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला.
मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या…