कोरोना इफेक्ट : नागपूर जिल्ह्यात केले कडक नियम
नागपूर, दि.२२ : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्यात व शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे त्यावर उपाययोजना लागू करण्यासाठी कठोर निर्णय आज जाहीर केले.
• मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली “मी जबाबदार” मोहीम…