प्रवाशांच्या सेवेसाठी आता एसटीची नाथजल शुद्धपेयजल योजना,परिवहन महामंडळाने घेतला पुढाकार
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२ : एसटीच्या लाखो प्रवाशांना आता स्वस्त दरामध्ये दर्जेदार आणि शुद्ध पाणी मिळणार आहे.“नाथजल” या संकल्पनेतुन महामंडळ प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
शुद्ध पेयजल योजनेचे लोकार्पण परिवहन…