कांजूरमार्ग कारशेडवरून नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले…
मुंबई: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत.न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील ठाकरे…