ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

निवडणूक

लिलावप्रकरणी ‘या’ ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द; संबंधितांवर कारवाई होणार

मुंबई, दि. 29 (रा.नि.आ.): नाशिक जिल्ह्यातील कातरणी (ता. येवला) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतीची आतापर्यंत राबविण्यात आलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द…

सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई, दि. 4,: सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान…

ग्रामपंचायत निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढणार का? जयंत पाटलांनी दिल ‘हे’ उत्तर

सातारा । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत मोठा विजय मिळविला होता. आता त्याप्रमाणे त ग्रामपंचायत निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा होत आहे. दरम्यान,…

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढणार !

मुंबई :  विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का होता.त्याचमागचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे ‘एकीचे बळ’. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत उतरले होते. त्यामुळं…

मोठी बातमी : ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतरचं !

मुंबई । राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमधल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. मात्र, राज्य सरकारने एका महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम…

अक्कलकोट तालुक्यात मताधिक्य कोणाला ? पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालाविषयी उत्सुकता

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२ : अतिशय चुरशीने झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातून मताधिक्य कोणाला या विषयी जोरदार चर्चा सुरू आहे.भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच असून…

कोरोनामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा 10 टक्‍क्‍यांनी वाढवली

मुंबई, दि.२२ : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत केंद्र सरकारने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे ते म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा आणखी दहा टक्क्यांनी वाढवली आहे.याबाबतच्या निर्णयावर…
Don`t copy text!