घरातही मास्क वापरण्याचा आणि पाहुण्यांना घरी न बोलविण्याचा केंद्र सरकारचा सल्ला
नवी दिल्ली : येणारा काळ हा कुणालाही आपल्या घरी आमंत्रित करण्याचा नाही, तर घरातही मास्क लावण्याचा आहे, असा इशारा नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज सोमवारी दिला.
केंद्राने म्हटले आहे की, संशोधनातून असे दिसून आले आहे की एक…