कोरोना विलगीकरण केंद्रातील रुग्णांना दिला धीर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची…
अक्कलकोट, दि.१४ : कोव्हीड केअर सेंटर वरील दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेत तेथे दिल्या जाणाऱ्या सुविधा, उपचार तसेच याठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही विचारणा करीत खासदार डॉ. जयसिद्धेश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी विलगीकरण…