ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

पंढरपूर

आषाढी एकादशीनिमित्त उद्या रंगणार अभंगमैफल ; गायक दीपक कलढोणे यांचा ‘तुकोबांची अभंगवाणी’…

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त मंगळवार दि. २० जुलै सकाळी ८ वाजता दुर्वांकुर प्रस्तुत 'तुकोबांची अभंगवाणी' हा कार्यक्रम कोरोनाच्या काळामुळे ऑनलाईन माध्यमातून सादर होणार आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य सुप्रसिद्ध गायक, संगीतकार दीपक…

पंढरपूर परिसरात 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरल असलं तरी धोका मात्र कायम आहे. यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आसपासच्या गावात 17 ते 25 जुलै 2021 पर्यंत संचार बंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि…

आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान

जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणारी श्री संत मुक्ताबाई पालखीचा प्रस्थान सोहळा तापी तीरावरील श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर…

शिर्डी, पंढरपूरला देव दर्शनासाठी जाताय…अगोदर ही बातमी वाचा, मग जा!

मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर बंद असलेली देशभरातील अनेक धार्मिक स्थळे गेल्या ५ ते ६ महिन्यानंतर सुरु करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिले जात आहे. दरम्यान, शिर्डी आणि पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या…

भाजपला धक्का! पंढरपुरचा हा बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

पंढरपूर: भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते कल्याणराव काळे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची…

लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी…

पंढरपूर, दि. २६ : कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते…

महत्वाचे : दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर, दि. १७ : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून दोनहजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद,जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

  सोलापूर, दि. ५ : मराठा आरक्षणासह इतर न्यायहक्काच्या मागण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई पायी दिंडीने जाणार आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी 5…

राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली पंढरपूरच्या पाटील कुटुंबीयांची भेट

पंढरपूर, दि.२९ : देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पंढरपूर तालुक्यातील भोसे गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पाटील कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन नातेवाईकांशी विचारपूस केली. काही अडचण…
Don`t copy text!