पंढरपूर दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या वारसांना चार लाख रूपयांची मदत जाहीर
पंढरपूर, दि.१४ : पंढरपूर येथील भिंत दुर्घटनेतील मृतांना राज्य शासनाची प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
संबंधित निकृष्ठ बांधकामाची चौकशी करून ठेकेदावर कारवाई केली जाईल,अशी माहिती पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली…