ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील जिल्हाधिकार्यांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहा राज्यातील मुख्यमंत्र्यांसमवेत ५० जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीचा माध्यमातून संवाद साधला आणि कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये झारखंड, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, ओडिशा, हरियाणा,…

शेतकऱ्यांना खतं जुन्याच दरांमध्येच मिळणार, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांची माहिती

दिल्ली : शेतकरी तोट्यात असताना अचानक खतांच्या भरमसाठ किमती वाढल्याने संताप व्यक्त केला जात होता. आज केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी खतं मिळणार असल्याचं सांगितलं आहे. डी. व्ही. सदानंदगौडा यांनी या…

के.पी. शर्मा ओली यांनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ

नेपाळ : कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-यूएमएलचे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी ओली यांना शीतल निवास येथे पंतप्रधानपदाची शपथ दिली. काही दिवसांपूर्वी…

लस आयातीसाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे – राजेश टोपे

• म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनची एमआरपी कमी करावी • राज्याचा रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांहून कमी. • रुग्णवाढीत ३६ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा ३१ वा क्रमांक • वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये टेलीआयसीयू उपचाराची सोय…

कोरोना लसींचे दर कमी करण्यास केंद्र सरकारने दिले सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

नवी दिल्ली : जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोविड -१९ लसींचे किंमत भारतात अधिक असल्याचे दिसून आले आहे. या कोरोना लसींच्या किंमतीवरून राज्यांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने सिरम आणि भारत बायोटेक या दोन…

घरातही मास्क वापरण्याचा आणि पाहुण्यांना घरी न बोलविण्याचा केंद्र सरकारचा सल्ला

नवी दिल्ली : येणारा काळ हा कुणालाही आपल्या घरी आमंत्रित करण्याचा नाही, तर घरातही मास्क लावण्याचा आहे, असा इशारा नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज सोमवारी दिला. केंद्राने म्हटले आहे की, संशोधनातून असे दिसून आले आहे की एक…

पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा; कोविडची लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास

मुंबई दि 23: पंतप्रधानांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय म्हणून सांगितला. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत असे स्पष्ट करून…

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग,‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना

मुंबई: महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात…

विरोध करण्यासाठी खूप मुद्दे, विरोध झाला पाहिजे, पण….

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेला आज संबोधित केले. कोरोनाकाळ आणि शेतकरी आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आपल्या…
Don`t copy text!