महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर
पुणे दि. 20 :- केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या मार्फत इयत्ता 12 वी व पदवी उत्तीर्ण होऊन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या भारतातील ५ हजार ५०० माजी सैनिकांच्या पाल्यांना दरवर्षी पंतप्रधान शिष्यवृत्ती दिली जाते.
सन…