ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

पावसाळी अधिवेशन

केंद्र शासनाने महाराष्ट्राला प्रति महिना ३ कोटी लस देण्यासंदर्भातील ठराव विधिमंडळात संमत

मुंबई, दि. 6 : राज्यातील कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी  व तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारने प्रति महिना किमान 3 कोटी लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव आज विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात…

मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची केंद्र शासनाला शिफारस : विधिमंडळात ठराव…

मुंबई, दि. 5 : मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भातील पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी भारतीय संविधानात यथोचित सुधारणा करण्याची केंद्र शासनाला शिफारस करण्याचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही…

२०१४ च्या ‘ईएसबीसी’ उमेदवारांना राज्य शासनाचा दिलासा ; सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची…

मुंबई, दि. 5 : 2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून, उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी झालेल्या नियुक्त्या तसेच स्थगिती आल्यानंतर ११ महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना सेवेत कायम…

ओबीसी व मराठा आरक्षणासंदर्भातील शासकीय ठरावाला चर्चेविना मंजूरी म्हणजे लोकशाहिला काळीमा फासण्याचा…

मुंबई,दि. ५ जुलै- ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व मराठा समाजाचे आरक्षण यासंदर्भात आज विधानपरिषदेत नियम १०६ अन्वये मांडण्यात आलेले दोन्ही स्वतंत्र शासकीय ठराव हे जनतेची दिशाभूल करणारे आणि सरकारच्या नाकर्तेपणाची उदाहरणे आहेत. कोणतीही चर्चा न…

पावसाळी अधिवेशनासाठी ३ व ४ जुलै रोजी आरटी-पीसीआर चाचणी ; लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसह सर्वांना…

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरीता कोविड-१९ संदर्भात RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद…
Don`t copy text!