किणीमोड तांड्यातील अवैध दारू साठ्यावर पोलिसांचा छापा
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांड्यातील अवैध हातभट्टी दारू साठ्यावर मंगळवारी दुपारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकून अवैध हातभट्टी दारू पकडली.
शशिकांत निलु राठोडच्या पत्रा शेडच्या बाजूला तीन…