दुधनीत पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाची धडक कारवाई, ७८ जणांचा अँटीजन टेस्ट, सर्व अहवाल निगेटिव्ह
गुरुशांत माशाळ
दुधनी दि. १८: अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या बरोबर कोरोना मृत्यू दरात देखील वाढ झाली आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात रोज ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे. तरीही काही बेजबाबदार…