उपमहापौर राजेश काळेंना दोन दिवसांची पोलिस कोठडी
सोलापूर : महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांना न्यायदंडाधिकारी कनकदंडे यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पांडे यांनी काळे याच्याविरूध्द 21 डिसेंबर रोजी शिवीगाळ…