जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची घेतली काळजी ;जिल्हाधिकारी सोलापूर कोविड हॉस्पिटलचे…
सोलापूर,दि.27 : कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने सामान्य जनतेसह आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे. रंगभवन येथे सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधी संचलित या कोविड हॉस्पिटलमध्ये 50 ऑक्सिजनच्या बेडची सोय…