राज्य सरकारच्या कडक निर्बंधास अक्कलकोटच्या व्यापार्यांचा विरोध
अक्कलकोट, दि.५ : राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे निबंध माला अक्कलकोटमधील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.याबाबत व्यापाऱ्यांची
तातडीची बैठक घेण्यात आली.
गेल्या २१ मार्च पासून लाॅकडॉउनमध्ये आर्थिक स्थिती ढासळलेली आहे.…