बँका, वित्तीय संस्थांनी सक्तीने कर्जवसुली करू नये,जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश
सोलापूर,दि.13: जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत काही बँका, वित्तीय संस्था, बचत गट हे नागरिकांकडून सक्तीने कर्जवसुली करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निर्देश असतानाही ही सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे.…