ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

भाजप आमदार सुभाष देशमुख

मंद्रूप येथे शनिवारी बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन; आ. सुभाष देशमुख, पाशा पटेल यांची उपस्थिती

सोलापूर : दक्षिण तालुक्यातील मंद्रुप येथील मळसिद्ध सांस्कृतिक भवन येथे  शनिवार,  28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता बांबू  लागवड मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार पाशा पटेल आणि कोकण बांबू ऊस विकास…

जनतेच्या सेवेसाठी आपण कायम कटिबद्धः आ. सुभाष देशमुख, यत्नाळ येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

सोलापूर (प्रतिनिधी) : जनतेची कामे आणि विकासकामे करताना आपण कोणताही पक्ष, गट  पाहत नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेच्या सेवेत आपण कायम कटिबद्ध आहोत,  असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.  यत्नाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे…

सोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभवासाठी सर्वतोपरी मदत करणार – नारायण राणे

सोलापूर - कोरोना जागतिक महामारीचा फटका सबंध उद्योग विश्वाला बसला आहे. याचाच परिणाम सोलापुरातील टेक्सटाईल व गारमेंट उद्योगाला झाला असल्याने सोलापुरातील उद्योजक कामगार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापुरात नावारूपास येणाऱ्या…

बार्शी ही गुणवत्तेची खाण! चंद्रकांतदादा व सुभाषबापूंचे गौरवोद्गार

बार्शी,दि.- बार्शी ही सर्वच क्षेत्रातील गुणवत्तेची खाण असून इथल्या मातीत तयार झालेली माणसे विविध क्षेत्रात सातत्याने विश्वविक्रमी कामगिरी बजावत असल्याचे गौरवोद्गार चंद्रकांतदादा पाटील व सुभाष देशमुख यांनी येथै काढले. ज्येष्ठ संपादक व…

तिर्‍हे येथे देशातील पहिला ब्रिज कम बंधार्‍याचे भूमिपूजन

सोलापूर  : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिर्‍हे येथे बांधलेल्या देशातील पहिला ब्रिज कम बंधार्‍याचे भूमिपूजन  शुक्रवार, दि. 16 जुलै रोजी आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ब्रिज कम बंधार्‍याची संकल्पना…

मंद्रुप ट्रामा केअर सेंटर इमारतीचा आरखडा सादर करण्याचे आदेश, आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला…

सोलापूर (प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामीण रूग्णालयात मंजूर ट्रामा केअर सेंटर इमारतीचे अंदाज पत्रक आणि आरखडा सादर करण्याचे आदेश आरोग्य सेवा उपसंचालक मंडळाने बांधकाम विभागास दिले आहेत. याबाबत आ. सुभाष देशमुख यांनी निधी…

एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा! सूत्रे सोपवा, 4 महिन्यात आरक्षण नाही दिले, तर…

नागपूर, 26 जून : संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण कायम असताना केवळ आणि केवळ महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसींचे आरक्षण मात्र रद्द झालेले आहे. एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि…

मराठा आरक्षणासाठी सोलापूरात ४ जुलै उग्र मोर्चा, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र…

सोलापूर : कोल्हापूरातील मूक मोर्चा नंतर  आता सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या ४ जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा काढणारच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष…

त्या चारही चिमुकल्यांचा मृतदेह सापडले, शोधकार्याला तब्बल वीस तासानंतर यश ; महसुल आणि पोलिस यंत्रणेची…

सोलापूर दि.३०(प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील भीमा नदीच्या पात्रात शनिवारी दुपारी वाहून गेलेले तीन मुली आणि एक मुलगा आज रविवारी दुपारी मृतावस्थेत सापडले. शोधकार्याला तब्बल वीस तासानंतर यश मिळाले आहे. याबाबत सविस्तर…

गोरगरिबांची सेवा करण्यासाठीच देशमुख कुटुंबियांचा जन्म; माजी खासदार किरीट सोमय्या यांचे प्रतिपादन

सोलापूर (प्रतिनिधी) :श्रावण बाळाने केवळ आपल्या आई वडिलांची सेवा केली. मात्र लोकमंगलच्या माध्यमातून आमदार सुभाष देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय हजारो लोकांची दररोज सेवा करतात. गोरगरिबांची सेवा कशी करावी हे लोकमंगल आणि देशमुख कुटुंबाकडून शिकावे,…
Don`t copy text!