ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

कोकणवासीयांची बिस्कीट व मेणबत्त्यावर बोळवण करू नका, यावेळी मनापासून मदत करा – केशव उपाध्ये

मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी महाडमधील तळीये गावात जाऊन पाहणी केली. यावरुन…

नाना पटोले यांचा “त्या” वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाना पटोले यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक…

प्राण्यांना शारीरिक इजा दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करा- अतुल भातखळकर

मुंबई : वाढत्या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्यावतीने आज मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे नेते बैलगाडीतून आले. पण, नेत्यांची गाडीचं मोडल्यानं मोर्चात गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतं असून, घटनेचा…

राज्याच्या तिजोरीतून वाचलेले सात हजार कोटी तातडीने गरीबांना द्या: आमदार विजयकुमार देशमुख यांची मागणी

सोलापूर : देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकरकमी धनादेश देऊन लसखरेदी करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने वाचलेल्या सात हजार कोटींच्या…

सोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न – नाना…

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाचे हंगामी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्या नंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल…

ये पब्लिक है, सब जानती है!देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधींना पत्र

मुंबई, 15 मे : काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रं आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यापुढे ठेवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते…
Don`t copy text!