ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

मराठा आंदोलन

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे…

मुंबई, दि. २२ : आर्थिकदृष्ट्या मागास गटातील बांधवांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

आंदोलन करू नका, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश, समन्वयासाठी एक समितीही नेमा-…

मुंबई दि १७: सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला ?त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्य्यांवर तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही तसेच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित…

छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दीड तास चर्चा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला काल कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी राजे यांना आज बैठकीसाठी बोलविले होते. छत्रपती संभाजी राजे आणि…

पंतप्रधानांनी ठरवलं तर आरक्षण मिळू शकतं – छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात आज कोल्हापूरात मूक आंदोलन करण्यात आला. या मूक आंदोलनात विविध राजकिय पक्षाचे नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित…

 छत्रपती संभाजीराजेंनी मांडली आपली भूमिका…! मराठा समाजाला दिली आंदोलनाची हाक…! 

रायगड : मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं, पण आता मी गप्प बसणार नाही, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल असं सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या १६…

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार, भाजपाचे आ.सुभाष देशमुख यांची माहिती

सोलापूर : मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ली असल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या…

राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने लावले घरावर काळे झेंडे

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देणारा एकही निर्णय शासनाने घेतला नाही. उलट परस्परांवर आरोप करण्यात व्यग्र असलेल्या राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने आजपासून घरावर काळे झेंडे लावण्यास…

केंद्र व राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी

सोलापूर -: राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्या पार्श्वभूमीवर व मराठा आरक्षणाच्या पुढील कायदेशीर लढाबाबत मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेतली. या बैठकीत केंद्र व राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या…

सरकार तुमचेच! मराठा आरक्षणाची लढाई सर्व सामर्थ्यानिशी सर्वोच्च न्यायालयात लढणार – मुख्यमंत्री, उमरगा…

सरकार तुमचेच! मराठा आरक्षणाची लढाई सर्व सामर्थ्यानिशी सर्वोच्च न्यायालयात लढणार – मुख्यमंत्री उमरगा ते मुंबई पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरूणांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट…
Don`t copy text!