ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

महापौर मुरलीधर मोहोळ

‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.30 :  पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते,  या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या…

राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द –…

पुणे, दि. ३़१ : कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे, असे सांगतानाच पुणे…

राज्याच्या आरोग्य यंत्रणेत ४४२ नवीन रुग्णवाहिका दाखल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे दि.28 :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून सर्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात…

उपचारासाठीच्या सुविधांमध्ये कमतरता भासू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 1 : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिवीर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच…

‘कोरोना’ नियंत्रण उपाययोजनांसाठी आमदार निधीतून एक कोटीचा निधी खर्च करण्यास शासन देणार मंजुरी

पुणे :‘कोरोना’ची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून ‘कोरोना’ नियंत्रणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्व आमदारांना ‘कोविड-19’ विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य शासन मंजुरी देईल, असे…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते‘होम आयसोलेशन ऍप’चे उद्घाटन

पुणे, दि.16: पुणे महानगरपालिकेच्या ‘कोविड-19 गृह विलगीकरण ऍप्लिकेशन’ (होम आयसोलेशन ऍप)चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येथील विधानभवनाच्या सभागृहात आज करण्यात आले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या…
Don`t copy text!