राज्यातील महामार्गावर मृत्युंजय दूत – डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भावनिक साद.
सोलापूर दि.७ - भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो.रस्ते अपघातांमध्ये विश्लेषण केल्यानंतर असे दिसून येते की,बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना योग्य उपचार मिळत नाही,
योग्य वेळी रुग्णालयात नेले जात…