‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेत धर्मगुरू, सामाजिक संस्था होणार सहभागी
सोलापूर, दि. 23 : सोलापूर जिल्ह्यात 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' मोहिमेचा शुभारंभ झाला असून लोकप्रतिनिधींसोबतच आता विविध धर्माचे धर्मगुरू आणि सामाजिक संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी …