ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

मुंबई

बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू, आमदार कल्याणशेट्टी यांनी घेतली केंद्रीय…

अक्कलकोट ,दि.१३ : बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यासंदर्भात त्यांची भेट घेऊन निवेदन सादर…

जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले; राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण

मुंबई, दि.११: कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण ( जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण…

मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतिगृहे सज्ज, पालकमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन –…

मुंबई, दि. 2 : मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांची पूर्तता होत आली असून मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय काढण्यात आले आहेत. तसेच उर्वरित प्रलंबित विषयांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे…

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखू लागल्यामुळे ग्लोबल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. महापौरांच्या तब्येतीविषयी अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. सध्या महापौर वैद्यकीय देखरेखीत आहे. महापौरांची तब्येत…

चेंबूर विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून दोन लाखांची मदत

मुंबई : मुंबईमध्ये शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याची वृत्त…

‘ब्रेक द चेन’ उपाययोजनेअंतर्गत स्पष्टीकरण

मुंबई, दि. 7 : कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत  दि. 5 एप्रिल २०२१ रोजी काढलेल्या निर्बंध आदेश DMU 2020/ CR 92 DisM I च्या संदर्भात खालील स्पष्टीकरण करण्यात येत आहे. अ) सार्वजनिक…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

मुंबई,दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. दि. १ मार्च रोजी साहेबांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एक महिन्याने त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. योगायोग म्हणजे आज…

मुंबई लोकलसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबई : मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लवकरच मुंबई लोकल ठराविक वेळेत सर्वांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. चाकरमान्यांची प्रवासाची अडचण लक्षात घेऊन काही प्रमाणात दिलासा देण्याचा राज्य सरकारचा विचार…
Don`t copy text!