सर्वांसाठी लोकलचा फैसला मंगळवारी
मुंबई : मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रालयात होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारच्या वतीने अॅंडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीतच तसे स्पष्ट संकेत दिले.…