‘काळजी करू नका, सर्व मदत केली जाईल’, मुख्यमंत्र्यांकडून तळिये गावातील लोकांना आश्वासन
रायगड / महाड: तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या…