ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

मुख्याधिकारी अतिष वाळुंज

दुधनी नगरपरिषदेकडून दिव्यांगाच्या खात्यात थेट अनुदान जमा,लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

अक्कलकोट, दि.१५ : शासन निर्णयाप्रमाणे दुधनी नगर परिषद अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वाटप केल्याची माहिती मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दिली. प्रत्येक नगरपरिषदेस दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५ टक्के निधी राखुन ठेवावा लागतो.त्यास…

दुधनी येथील हिंदू स्मशानभूमीची झाली दुरवस्था,पालिकेचे दुर्लक्ष

दुधनी : दुधनी शहरातील भाजीपाला मार्केट जवळील हिंदू स्मशान भूमीची अवस्था अंत्यत दयनीय झाली आहे. याकडे आता लक्ष कोण घालणार हा खरा  प्रश्न आहे. शहरातील विविध सोयी सुविधांवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या नगर पालिकेला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही का ?…

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला, परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी झाली नसून मृत्यू दरही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळून अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी न…

दुधनीत पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाची धडक कारवाई, ७८ जणांचा अँटीजन टेस्ट, सर्व अहवाल निगेटिव्ह

गुरुशांत माशाळ दुधनी दि. १८: अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या बरोबर कोरोना मृत्यू दरात देखील वाढ झाली आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात रोज ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे. तरीही काही बेजबाबदार…

दुधनीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली, भाजीपाला खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी

गुरुशांत माशाळ, दुधनी दि ०४ :जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही शहरात आठवडी बाजार न घेण्याचे आदेश दिले होते. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती देखील व्यक्त केली होती. परंतु या आदेशाची…

लॉकडाउनला दुधनीतील व्यापाऱ्यांचा विरोध; मुख्याधिकारी वाळुंज यांना दिले निवेदन

गुरुषांत माशाळ, दुधनी दि. ६ एप्रिल : दुधनी शहरातील व्यापाऱ्यांनी अंशतः लॉकडाउनला विरोध दर्शविले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकांनांबरोबर कापड दुकान, स्टेशनरी दुकान, फुटवेअर,भांडयाची दुकाने आणि इतर छोट्या-मोठ्या दुकाने कोरोनाचे सर्व नियम…

दुधनीत कोरोना चाचणीला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १३२ जणांनी केली तपासणी, सर्व अहवाल…

गुरुषांत माशाळ, दुधनी : "माझं दुकान माझे जवाबदारी" मााझा गाव कोरोना मुख्या गाव अंतर्गत दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना चाचणी मोहिमेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कोरोना चाचणी…
Don`t copy text!