राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : यापुढे राज्यातील कोरोना रुग्णांना होम आयसोलेशन पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याबरोबरच राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांवर, तर पॉझिटिव्हिटी रेट १२…