पावसामुळे अक्कलकोट ते सिंदखेड रस्त्याची लागली वाट
अक्कलकोट, दि.१७ : पावसामुळे सध्या अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड ते अक्कलकोट रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे त्यामुळे मोटयाळ आणि सिंदखेड ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हे अंतर फक्त पाच किलोमीटरचे असून याकडे…